shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री राम शिंदे साहेब यांच्या चौंडी येथील निवासस्थानी करण्यात आले होते दिवाळी फराळाचे आयोजन ..!

दि. ०६/११/२०२१ रोजी माजी मंत्री राम शिंदे साहेब यांच्या चौंडी येथील निवासस्थानी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी  भाजपा उत्तर भारतीय आघाडी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेशजी शर्मा व भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस -सचिनजी भैरवकर यांनी सदिच्छा भेट घेतली.

 यावेळी आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांसाठी व पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागावे असा संदेश राम शिंदे साहेबांनी दिला.
close