shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी न.प.चे नगराध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त शिवाजी भाऊ गोंदकर पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..!

शिर्डी न.प.चे नगराध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त शिवाजी भाऊ गोंदकर पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन सत्कार करतांना गफ्फारखान पठाण,ॲडव्हकेट अनिल शेजवळ, सचीन शिंदे पाटील,सलीम शेख,राजेंद्र गोंदकर पाटील,नदीम पठाण आदी मान्यवर..
close