shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करंजीत योजना जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद- संजय शिंदे..!!

प्रहार जनशक्ती पार्टीच्या निवेदनाद्वारे माघणीतुन ..!!

कोपरगाव तालुक्यातील करंजी गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार माननीय विजय बोरुडे यांच्या आदेशानुसार कोपरगाव ग्रामीण भागात चालू असलेल्या योजना जन जागृती अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या अभियानामध्ये  निराधार योजना, दिव्यांग पेंशन योजना वृद्ध पेन्शन योजना, श्रावण बाळ योजना, गावातील रेशन कार्ड धारकांच्या रेशन कार्ड बाबत विभक्त करणे, नवीन काढणे, अशा अनेक प्रकार ची माहिती अभियानामध्ये ग्रामस्थांना देण्यात आली.




प्रहार जनशक्ति पार्टी चे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी माननीय तहसीलदार विजय बोरुडे साहेब आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. की या अभियानामुळे योजनांपासून वंचित असलेल्या ग्रामीण जनतेला अनेक योजनांची माहिती ही आपल्या स्वतःच्या गावातच मिळण्यास मदत होत आहे. या अभियानास आलेल्या तहसील मधील  कर्मचारी यांना दिवसभर

प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष- संजय शिंदे  करंजी ग्रामपंचायत चे उपसरपंच रवी आगवण, प्रहार जिल्हा सघंटक परमेश्वर कराळे, सर ,शरद खिल्लारी ,गावचे  रेशन दुकानदार रवीभाऊ पोळ प्रहारचे , आदींचे या अभियानास सहकार्य लाभले त्यामुळे योजनांपासून वंचित असलेल्या सर्व वंचितांना घेता आला

close