shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्या ह. भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे बावडा येथे कै. बाळू (आबा )शाहूराव गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन.

उद्या ह. भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे बावडा येथे कै. बाळू (आबा )शाहूराव गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन.
इंदापूर प्रतिनिधी:कै. बाळू (आबा )शाहूराव गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ. प. महादेव शेंडे पिसेवाडी यांचे फुलाचे कीर्तन आहे. तर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन श्री शिवाजी विद्यालय बावडा या ठिकाणी आयोजित केला आहे.  सदर कार्यक्रमास मनेश गायकवाड, अविनाश गायकवाड, काशिनाथ गायकवाड, जनार्दन गायकवाड, पोपट गायकवाड यांनी आयोजित केला आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मनेश गायकवाड बावडा यांनी केलेले आहे.
close