shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक समितीच्यावतीने नुतन उपसभापती ॲड हेंमत नरूटे यांचा सत्कार.


शिक्षक समितीच्यावतीने नुतन उपसभापती ॲड हेंमत नरूटे यांचा सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुका पंचायत समितीच्या उपसभापतीपदी ॲड हेंमत नरूटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिक्षक समिती  व प्राथमिक शिक्षक पतसंस्था इंदापूर यांचे वतीने फेटा , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

प्रसंगी ॲड नरूटे यांनी विद्यार्थी , शाळा व शिक्षक यांचे हितासाठी तत्पर राहू असे सांगितले.यावेळी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन वसंत फलफले , माजी चेअरमन तथा संचालक किरण म्हेञे , संभाजी काळे , जिल्हा पतसंस्थेचे माजी चेअरमन अरूण मिरगणे , शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष तुकाराम ठोंबरे , कोषाध्यक्ष भारत ननवरे , शिक्षक समितीचे नेते अनिल दिवसे , जुनी पेन्शन संघटनचे अध्यक्ष संतोष हेगडे , दिगांबर तावरे , विठ्ठल सोनटक्के , लालचंद खोमणे , अजिनाथ आदलिंग , प्रताप शिरसट , किरण लंगोटे उपस्थित होते.

close