shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

BBC Tv ची देवळाली प्रवरा शहरात सदिच्छा भेट..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक १२ डिसेंबर २०२१ 

BBC Tv ची देवळाली प्रवरा शहरात सदिच्छा भेट..!!


देवळाली प्रवरा : जगामध्ये ४३ देशात पाहिल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय अश्या  BBC Tv च्या प्रतिनिधींनी आज देवळाली प्रवरा शहरास सदिच्छा भेट दिली.  
      

         मुंबई स्थित कार्यालयातील बीबीसी टीव्हीचे प्रतिनिधी मा. प्रवीण ठाकरे साहेब आणि कॅमेरामन मा.  मयूर भुजबळ साहेब यांनी आज देवळाली प्रवरा येथे भेट दिली असता येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी त्यांचे देवळाली प्रवरा येथील शिव छत्रपती निवास या ठिकाणी देवळाली शहराचे व  ढुस परिवाराचे वतीने त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close