shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेते मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त 'संकल्प सेवेचा', 'सेवा यज्ञ' उपक्रम..!


शिर्डी  । प्रतिनिधी:-
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव सौ.पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता युवा मोर्चा Bjym-Shirdi  वतीने लोकनेते मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त 'संकल्प सेवेचा', 'सेवा यज्ञ' उपक्रमांतर्गत ऊसतोड मजुरांच्या हस्ते साहेबच्या फोटो पूजन केले. तसेच ऊसतोड कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला, आणि त्यांच्यासमवेत ठेचा व भाकरीचा आस्वाद घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले.

       यावेळी युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस लखन बेलदार,  सचिव अक्षय मुळे, सह-सोशल मीडिया प्रमुख विशाल पवार उपस्थित होते.
close