'महापरीनिर्वाण दिनी' भारतीय जनता पार्टी अनु.जाती मोर्चा पुणे शहर कडून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी, पुणे.
पुणे: श्री चंद्रकांत दादा पाटील महा.प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते महापरीनिर्वाण दिनी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संविधान व आंबेडकरी विचार जतन करण्यास भारतीय जनता पार्टी सदैव कटिबद्ध!* असे उद्गार दादांनी काढले या प्रसंगी भारतीय जनता पार्टि अनु.जा मोर्चा चे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच श्री भिमराव साठे शहराध्यक्ष, श्री अतुल जी साळवे सचिव महा.राज्य प्रभारी पुणे,श्री राजु जाधव सचिव महा.राज्य, महेश सकट सरचिटणीस, रविंद्र खैर सरचिटणीस सह उपाध्यक्ष: किशोर वाघमारे,बापू कांबळे,अनिल पाटील,हिरवी बुवा,विकास सोनावळे,शशी जाधव सचिव, सोशल मिडीया प्रमुख संदिप ओव्हाळ, समवेत कार्यक्रम स्थळी बहुसंख्य भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

