प्रतिनिधी : संजय वायकर
अक्कलकोट : ८ / अक्कलकोटला नवीन पोलीस उपअधीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी पदभार स्वीकारला .
Dysp डॉ. गायकवाड यांच्या जागी ते रुजू झाले आहेत. तत्कालीन dysp ips कृष्णकांत उपाध्याय यांनी अवैध धंदेवाले आणि वाळू माफियांना तडीपार करून एक आदर्श कार्यशैली रुजवली होती.
त्याच धर्तीवर आपण काम करणार असल्याचे राष्ट्रपती पोलीस पदक विजेते राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले असल्याचे शेतकरी नेते स्वामीनाथ हरवाळकर यांनी सांगितले .

