शिर्डी । प्रतिनिधी: पिंपळनेर तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील रहिवासी गंगाबाई नामदेव पगारे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा पिंपळनेर येथून त्यांच्या राहत्या घरातून करण्यात आली. त्या न्याहळोद तालुका जिल्हा धुळे येथील परमेश्वर जिरे यांच्या बहीण होत्या.

