शिर्डी । प्रतिनिधी :
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲड.विक्रांत वाघचौरे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी साईबाबा सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे पणतू गफ्फारखान पठाण, पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे, साईश्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष संजय महाजन, बद्री मामा लोखंडे, नरेंद्र निकम व मित्रपरिवार उपस्थित होते.

