shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज ठाकरे यांच्या मोठ्या भगिनी ज्योतीताई देशपांडे यांनी घेतले साई दर्शन..!


शिर्डी ।  प्रतिनिधी :- राज ठाकरे यांच्या मोठ्या भगिनी ज्योतीताई देशपांडे यांनी साई दर्शन घेऊन मध्यान्ह आरती केली. त्यानंतर बाबांचा प्रसाद घेण्याची इच्छा झाली, बाबांच्या प्रसादालयात भोजनही केले.

शिर्डी शहरात येताच त्यांचे सुरेखा दत्तात्रय कोते व दत्तात्रय शिवाजीराव कोते कुटुंबीयांकडून मोठ्या उत्साहात त्यांचा मान सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
close