shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा भाजप महिला आघाड़ीच्या वतीने महिलासाठी लसीकरण शिबीर संपन्न


प्रतिनिधी : संतोष वायकर

करमाळा : १५ /   उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दि . १३ रोजी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने शहराध्यक्षा संगीता ताई नष्टे (राजमाने) यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड  लसीकरण शिबीर संपन्न झाले . सध्या  कोरोना व ओमिक्रोण आजाराने जगासह भारतासमोर ही संकट ओढा वल्याने मनुष्य व वित्त हानी झालेली आहे.
हे संकट अजून गेले  नाही . म्हणून महिलांसाठी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले .
त्यास शहरातील महिलांचा उस्फूर्त  प्रतिसाद  लाभला . आजवर महिला आघाडीने विविध समाज उपयोगी  उपक्रम आयोजित केले आहेत. 
या  शिबीरासाठी भारतीय जनता पक्षाचे  शहराध्यक्ष जगदीश आगरवाल 
भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण, तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, संजय गांधी निराधार योजनेचे मा.नरेंद्र ठाकूर, शहर सरचिटणीस सुहास ओहोळ, महिलाआघाडीच्या तालुकाध्यक्ष भाग्यश्री(ताई)कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
लसीकरण शिबीरासाठी वैद्यकीय  अधिकारी डॉ.अमोल डुकरे, डॉ राहुल कोळेकर व इतर वैद्यकीय सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महीला  आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी परीश्रम घेतले.
close