shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वांबोरी येथील "हाँटेल गारवा" ३१ फर्स्ट करीता रुचकर, स्वादिष्ट जेवणासाठी सज्ज..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर २०२१ 

 
वांबोरी येथील "हाँटेल गारवा" ३१ फर्स्ट करीता रुचकर, स्वादिष्ट जेवणासाठी सज्ज..!!
राहुरी : तालुक्यासह वांबोरी परिसरातील खवय्या ग्राहकांच्या अल्पावधीत पसंतीस उतरलेले हॉटेल "हॉटेलगारवा" उद्या शुक्रवार 31 फस्टसाठी डाकबंगला पांढरीपुल रोड वांबोरी येथे सज्ज झाले आहे.

सरत्या वर्षाला गुडबाय नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक ग्राहकांची सोय  हॉटेल गारवा  करणार आहे.
      स्पेशल काळामसाला मटन,चिकन,मच्छिफ्राय,रोस्ट, चिकन तंदुर व व्हेज भाज्यांन साठी वांबोरी परीसरात अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले व आत्ताच स्वतः च्या जागेत स्थलांतर झालेले "हाँटेल गारवा" आता वांबोरी व परीसरातील नागरिकांचे पहिल्या पसंतीचे व हक्काचे हाँटेल झाले आहे.

        व्हेज, नॉनव्हेज ग्राहकांसाठी रुचकर आणि स्वादिष्ट जेवनाची स्वतंत्र व्यवस्था आहे. आकर्षक टेबल हॉल, हॉटेल मध्ये नावीन्य पूर्ण केलेले बदल विश्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे
      स्वच्छता, उत्तम दर्जा, कॉलिटी या बेस वर ग्राहकांची जेवनासाठी हॉटेल हॉटेल गारवा मध्ये कायम गर्दी असते. ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान हेच या हॉटेल चे उद्दिष्ट आहे.

 ३१ फर्स्ट  डिसेंबर साठी हाँटेल सज्ज देखिल झालेले आहे एकदा अवश्य भेट द्या.

       हाँटेलचे मालक महेशभाऊ साळुंके व रामभाऊ काळे यांच्या वतीने सर्व ग्राहकांना व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close