shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धुळ्याचे महापौर प्रदीप नाना करपे यांच्या साईबाबा सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे पणतू गफ्फारखान पठाण यांच्या हस्ते सत्कार..!!

धुळ्याचे महापौर प्रदीप नाना करपे यांच्या साईबाबा सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे पणतू गफ्फारखान पठाण यांच्या हस्ते सत्कार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा  शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन मंगळवार  दिनांक २१ डिसेंबर २०२१ 

शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी धुळ्याचे महापौर प्रदीप नाना करपे यांचा सत्कार साईबाबा सेवक हाजी अब्दुल बाबा यांची पण तू मुस्लीम सेवा संघ तालुका अध्यक्ष मा रोटरी क्लब अध्यक्ष सिद्धिविनायक सहकारी पत संस्था संचालक राजमाता मल्ट्री पर्पज मेडिकल फाउंडेशन संचालक गफ्फारखान रहेमानखान पठाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१ 
close