शिर्डी । प्रतिनिधी :
राहाता येथील प्रसिद्ध सर्जन डॉ.किरण गोरे यांचे चिरंजीव कै.अभिनव किरण गोरे यांचे सोमवार २० डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
मृत्यूसमयी ते १४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

