शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन.
मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१.
मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार..!!
शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी शहरातील मा उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला याप्रसंगी सोसायटीचे सहसचिव विलास वाणी, साईबाबा सेवक हाजी अब्दुल बाबा यांची पण तू गफ्फारखान पठाण, पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे, जोग साहेब, सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिनेश राव कानडे, देविदास आसने, नितीन महाले, इंजिनीयर विशाल निकम, पत्रकार संजय महाजन आदि उपस्थित होते.

