shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुनिल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त....!


जीवेत शरद: शतं!
पश्चेत शरद: शतं!
भद्रेत शरद शतं!
अभीष्टचिंतनम!
जन्मदिवसस्य शुभाशयः
आजचा दिवस खूप महत्वाचा आनंदाचा आहे कारण नावलौकिक, कार्य कुशल, कर्तव्यदक्ष असे सुनिल ज्ञानदेव भोसले. यांचा वाढदिवस..!
 

       भोसले साहेब हे पत्रकार, तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत .नुकतेच यांची पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाली आहे. उत्कृष्ट पत्रकार म्हणून राजाराम मोहन रॉय पुरस्कार महाराष्ट्र रत्न पुरस्कार, राष्ट्रिय गौरव पुरस्कार (दिल्ली) असे अनेक पुरस्कार प्राप्त आणि फार कमी वेळात मोठमोठया पदावर उंच भरारी घेणारे ,सुनिल जी सारखे खुश नशीबवान कमी असतात. पण त्या साठी कुशल कार्य, जाणीव तसेच समाजसेवा करण्याची जिद्द लागते पारदर्शक मन अन मोठ्या द्वारा चे रूदय लागते.ते आमच्या सुनिल सरांचं आहे.त्या शिवाय चहिते बनने अशक्यच!

         आज सरांचा वाढदिवस सर्वत्र हितचिंतकां तर्फे साजरा करण्यात येणार आहे.कारण आहे.गोड दोन शब्द बोलणे,वाटेल ती मदत,आपुलकी चा हात.आणि भरभरून मानसन्मान! आहे सुनिल जी चा हा वाढदिवस पुन्हा! पुन्हा! युगा न युग येईल फुलांचा वर्षाव,सप्त सुरांचा नाद अशा मोठ्या जल्लोषात साजरा केला जाईल अशी सर्व च मित्रपरिवार, आप्तेष्ट, कुटूबियांची सदिच्छा आहे.ती परमेश्वर पुर्ण  करो अन हा दिवस आनंदाचा घडो!

श्रीमती योगिता तांबोळी.
close