shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काव्य:" गुन्हा पुन्हा पुन्हा "....... शब्दालंकार


           कवी :- दीपक महाले

बालविवाह कायद्याने 
गुन्हा ठरतो आहे,

आतला आवाज मुलींचा 
मनोमन दबतो आहे,

प्रवास पुढचा सुखाचा
पदोपदी अडतो आहे,

अनिष्ट प्रथांचा पायंडा
महागात पडतो आहे,

गुन्हा हा बघा ना
पुन्हा पुन्हा घडतो आहे.....
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
रचना : दीपक महाले, 
शिरूर कासार.
बोला : 9823384909
close