shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदिवासी समाजाला जागृत करणारे पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांची पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष पदावर निवड..!

पुणे । प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी:-
सेवक सेवाभावी संस्था, जळगाव प्रणित महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितिच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर पत्रकार सुनील ज्ञानदेव भोसले पुणे यांची नियुक्ति करण्यात येत आहें.तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदावर कार्यरत आहेत आणि उठकृष्ट पत्रकार म्हणून  महाराष्ट्र रत्न ॲवॉर्ड, राष्ट्रीय गौरव पुरस्काराने नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले आहे. 

असे अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुनील भोसले हे आदिवासी समाजातील आहे. त्यांची दिनांक 12/ 12/ 2021 रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्या बद्दल त्यांचे सिनेसृष्टीतील कलाकारांनी व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
close