shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मनसेच्या वतीने अभिषेक व मालाअर्पण ..!

राहुरी । प्रतिनिधी : आज दिनांक २० डिसेंबर रोजी  सकाळी ८ वाजता दिनांक २० डिसेंबर रोजी  सकाळी ८ वाजता राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मनसे च्या वतीने अभिषेक व मालाअर्पण करून वंदन करण्यात आले व कर्नाटक सरकार चा  निषेध करण्यात आला

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा कर्नाटक राज्यात अपमान करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात  कारवाई करण्यासाठी कर्नाटक सरकारने कठोर पाऊले अजून उचलली नाहीय त्या शिवद्रोहीस कठोर शासन करावे याकरिता पावले उचलावी यासाठी उ महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना राहुरी फॅक्टरी तर्फे भाजप शाशीत कर्नाटक सरकार विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे ,राहुरी तालुकाध्यक्ष अनिल भैय्या डोळस, यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांना अभिषेक करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कर्नाटक सरकार विरोधात नारे-निदर्शने देऊन निषेध नोंदवीला. 

त्यावेळी तेथे मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदेश पाटोळे ,उपाध्यक्ष साहिल पठाण,तालुका सचिव अनिल गीते,  प्रमोद विधाटे, नरेश गोरे, शुभम गीते,सौरभ निकम, यश सरोदे, गौरव निकम कृष्णा चवले, राहुल कडू, कुणाल पवार आदी  मनसैनिक आणि  शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते करून वंदन करण्यात आले व कर्नाटक सरकार चा  निषेध करण्यात आला*

 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा कर्नाटक राज्यात अपमान करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात  कारवाई करण्यासाठी कर्नाटक सरकारने कठोर पाऊले अजून उचलली नाहीय त्या शिवद्रोहीस कठोर शासन करावे याकरिता पावले उचलावी यासाठी उ महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना राहुरी फॅक्टरी तर्फे भाजप शाशीत कर्नाटक सरकार विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे ,राहुरी तालुकाध्यक्ष अनिल भैय्या डोळस, यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांना अभिषेक करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कर्नाटक सरकार विरोधात नारे-निदर्शने देऊन निषेध नोंदवीला.

 त्यावेळी तेथे मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदेश पाटोळे ,उपाध्यक्ष साहिल पठाण,तालुका सचिव अनिल गीते,  प्रमोद विधाटे, नरेश गोरे, शुभम गीते,सौरभ निकम, यश सरोदे, गौरव निकम कृष्णा चवले, राहुल कडू, कुणाल पवार आदी  मनसैनिक आणि  शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते
close