देवळाली प्रवरा - दि.४ डिसेंबर २०२१
देवळाली प्रवरा हेल्प टीम च्या कार्यालयास आज पद्मश्री पोपटराव पवार यांनी सदीछा भेट दिली.
हेल्प टीमच्या कार्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी कौतुक केले. प्रसंगी हेल्प टीमच्या वतीने दत्तात्रय कडू पाटील यांनी फेटा बांधून, शाल श्रीफळ तसेच वृक्ष भेट देऊन पोपटराव पवार यांचा सन्मान केला, या प्रसंगी हेल्प टीमचे अनेक सदस्य उपस्थित होते.

