shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रीन फांऊंडेशनच्या हवेली तालुका संपर्क प्रमुख पदी विनोद(बाबा) यादव यांची निवड...!




पुणे:  हवेली तालुका  हरित  करण्याचे ध्येय बाळगणारे वृक्ष मित्र म्हणून हवेली तालुक्यात नावारूपास आलेले   विनोद (बाबा) यादव यांची ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शाखा हवेली तालुका संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

साधना सहकारी बँक मा.व्हा.चेअरमन बाळासाहेब कोळपे व  ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे यांच्या वतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वृक्ष संवर्धन मोहीम, वृक्षारोपण कार्यक्रम, शाखा विस्तार, सभासद नोंदणी मोहीम, आरोग्य शिबीर, गरजूं विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबीर,  शाळांमध्ये महाविद्यालयात वृक्ष संवर्धन कार्यक्रमांचे आयोजन, निंबंध, वत्कत्व स्पर्धा आयोजित करणे, निसर्गाच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना राबविणे, झाडे लावा झाडे वाढवा.

 वृक्ष चळवळ हरित चळवळ राबविण्यात यावी. ग्रीन फाऊंडेशन चे कार्य संपूर्ण भारत भर पोहचून हरित भारत करण्याचे ध्येय ग्रीन फाउंडेशन संस्थापक/अध्यक्ष अमित जगताप  यांनी केले आहे.विनोदबाबा यादव यांना पुढील वाटचालीस हार्दिक ग्रीनमय शुभेच्छा .
close