प्रकाश मुंडे|बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज नगर पंचायत निवङणुक 2021 चे पङघम चालू झाले असुन मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून बीङ-हिगोली-नांदेड जिल्हयाचे शिवसेना संपक॔ प्रमुख मा आनंद जाधव साहेब यांच्या उपस्थितीत केज नगर पंचायत निवङणुकी निम्मीत दिनांक 2/12/2021 रोजी श्रीराम मंगल कार्यालयात केज तालुका शिवसेना पदधिकारी व नगर पंचायत इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक सहसंपक॔ प्रमुख बाळासाहेब अंबुरे व जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली यावेळी बैठकीला माग॔दश॔न करतांना संपक॔ प्रमुख मा आनंद जाधव साहेब यांनी सांगितले की केज नगर पंचायत निवङणुकीत मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना पक्षाची संपुर्ण ताकत शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी उभी करणार असुन केज शहराचा विकास करण्यासाठी नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन केज वासीयाचा विश्वास सार्थ करण्यात येईल असे आश्वासन दिले.
तसेच बैठकीला जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव गिरीषजी देशपांडे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी संबोधित करून नगर पंचायत वर भगवा फङकविण्या करिता शिवसैनकांनी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केले यावेळी बैठकीला किसान सेनेचे तालुका प्रमुख परमेश्वर सातपुते उपजिल्हा प्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी रामराजे सोळंके हनुमंत जगताप तालुका अर्जुन वाघमारे व्यकंटेश शिंदे माजी तालुका प्रमुख विनायक मुळे महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ चंद्रकलाताई बांगर माजलगाव विधानसभा संपक॔ प्रमुख विजय सुळे केज तालुका समन्वयक बालु पवार तालुका संघटक अशोक जाधव सचिव रामहरी कोल्हे युवासेना ता प्रमुख अरविंद थोरात विधानसभा सरचिटणीस महाराणा घोळवे सर शहर प्रमुख तात्या रोङे उपतालुका प्रमुख अभि घाटुळ ,विकास काशिद, चंद्रकांत इंगळे ,सुग्रीव सक्राते, विशाल कोकाटे ,आकाश बहीर, पपु ढगे, अविनाश करपे ,ज्ञानेश्वर बोबङे, बबलु घुले ,शिवाजी नाईकवाङे ,भारत तुपारे, नसिरभाई नेता इनामदार ,जाहेद शेख , प्रभाकर शिंदे , अश्विनी बङे, मनोरमाताई ङोईफोङे ,राधाताई घुले, स्वातीताई ठोंबरे सह कैलाश गिरी अमोल घुले राहुल फुके संदीप शिंदे रिपाई चे संदिपान वाघमारे ज्ञानेश्वर इंगळे ,सुनिल हिरवे सह विनोद गिते कॄष्णा केदार सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

