shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाढदिवसाला तलवारी घेऊन नाचणाऱ्यांना श्रीरामपूर पोलिसांकडून अटक..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१      

वाढदिवसाला तलवारी घेऊन नाचणाऱ्यांना श्रीरामपूर पोलिसांकडून अटक..!!
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील काझीबाबा रोड वार्ड नंबर 2 या भागामध्ये रस्ता आडून वाढदिवस साजरे करुन तलवारी हातात घेऊन गाण्याच्या तालावर नाचणार्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.याप्रकरणी ओम त्रिभुवन, तेजस मोरे,अनिकेत शेळके यांच्यासह इतरांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 812 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खेडकर हे करीत आहेत. 

        वाढदिवसाच्या दिवशी धिंगाणा घालून तलवारी घेऊन नाचणे या तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close