देवळाली प्रवरा - १४ डिसेंबर
श्रीरामपूर घटनेतील बिबट्याच्या हल्ल्यात शहिद झालेले वन कर्मचारी लक्ष्मण किंनकर यांचे कुटुंबाला महाराष्ट्र शासनाने २५ लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा देवळाली हेल्प टीम चे सदस्य आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि वन मंत्री यांना पत्र देऊन केली आहे.

