shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिला बाल कल्याण मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी किशोर आणि वैशालीची केले अभिनंदन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०९ डिसेंबर २०२१    
महिला बाल कल्याण मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी किशोर आणि वैशालीची केले अभिनंदन..!!

प्रतिनीधी :    आज दि. ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी किशोर ढुस यांचे चुलते तथा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचेशी दूरध्वनी द्वारे संपर्क करून किशोरचे व ढुस परिवाराचे अभिनंदन करून समाजाला दिशादर्शक निर्णय घेऊन एक विधवेचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन केले बद्दल ढुस परिवाराचे आभार मानले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close