shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीगुरूदत्त सेवाभावी संस्थेच्यावतीने देहरे येथील आनंदमाई मठात श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी...!

प्रतिनिधी । निरज जेठे 
दि.१८ रोजी देहरे येथील उड्डाणपूल जवळील आनंदमाई मठात सालाबाद प्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव व दत्त जयंती येथील दत्तमंदिरात अतिशय उत्साहात भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.


त्यावेळी श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.तसेच भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
close