shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक कार्यकर्ते पोपटराव भालके यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन.

सामाजिक कार्यकर्ते पोपटराव भालके यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार..!!

शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते पोपटराव भालके यांचा श्रीकृष्ण नगर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चावडी कट्ट्याचे भाऊसाहेब भोसले, पत्रकार संजय महाजन, अशोकराव सुपेकर, अप्पासाहेब सोनवणे, सुरेश सुपेकर, दिलीपराव सुपेकर, नरेंद्र निकम, महेश नागरे, सुरेश भोसले, चौधरी काका, बाळासाहेब गायकवाड, धनवटे साहेब, वाकचौरे साहेब आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close