shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील रस्ते व पूल कामांकरिता १०१ कोटी ४२ लक्ष इतका निधी मंजूर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

*इंदापूर तालुक्यातील रस्ते व पूल कामांकरिता १०१ कोटी ४२ लक्ष इतका निधी मंजूर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.
 इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यामध्ये दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले रस्ते व रस्त्यांवरील ब्रिज याकरिता पुरवणी अर्थसंकल्पामध्ये १६ कामे मंजूर केल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. १ )निमगाव केतकी ते शेटफळ हवेली रस्ता ९ कोटी रुपये २)निमगाव केतकी ते काटी रस्ता करणे ४ कोटी ७५ लाख ३)पिठेवाडी ते सराटी रस्ता करणे ४ कोटी
४)पळसदेव ते माळेवाडी रस्ता करणे ७ कोटी रुपये ५)गणेशवाडी ते गारअकोले रस्ता काँक्रीट करणे २ कोटी ६)कालठाण नं २ ते पारेकर रस्ता दोन पूल बांधणे ३ कोटी ७)कालठाण नं १ ते राजवडी रस्यावरील पूल बांधणे ३ कोटी ८)निमगाव केतकी लोणीदेवकर् रस्त्यावरील खडकवासला कालव्यावरील पूल बांधणे १ कोटी २५ लाख ९)लाकडी काझाड बोरी लासुर्णे रस्ता करणे १७ कोटी १०)लाकडी कळस रस्ता करणे ४ कोटी ५० लाख ११)सिनारमास पवारवस्ती ते डाळज नं २ रस्ता करणे १४ कोटी १२)मदणवाडी ओढ्यावरिल् पूल बांधणे ८ कोटी ३७ लाख १३)भिगवण येथील राशीन रोडवरील पूल बांधणे ९ कोटी ५५ लाख १४) थोरातवाडी  येथील पूल बांधणे ३ कोटी ५० लाख १५) थोरातवाडी येथील पूल नं २ बांधणे ३ कोटी ५० लाख १६)रामा ९ पळसदेव कळस ते बोरी रस्ता करणे ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
close