नगर: नगर तालुक्यातील भोरवाडी येथे दिनांक 24 /12 /2021 रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता सारोळा कासार येथील कक्ष अभियंता श्री संदीप विठ्ठल बराट यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत टाकलेल्या धाडीमध्ये भोरवाडी येथील रहिवाशी बाळू लक्ष्मण उमाप यांच्या घरची वीजजोडणी तपासली असता त्यांनी त्यांच्या घरासमोर असलेल्या विजेच्या पोलवर आकडा टाकून आपल्या आर्थिक फायद्यासाठी वीज चोरी करीत असल्याचे आढळून आले त्यांनी मागील पाच महिन्यापासून महावितरण कंपनीची 414 युनिटची वीज चोरी केली आहे त्याची किंमत 4440 व कलम 152 प्रमाणे तडजोडीची रक्कम 4000 अशी एकूण 8440 रुपयांची वीज चोरी केली आहे अशी फिर्याद कक्ष अभियंता श्री संदीप विठ्ठल बराट यांनी दिल्यावरून नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 717 भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सब-इन्स्पेक्टर राजेंद्र सानप हे करत आहेत.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

