shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा सोनई यांचे वतीने कृषी कर्ज मेळावा..!


सोनई । प्रतिनिधी (मोहन शेगर):-
गणेशवाडी -- नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा सोनई यांचे वतीने गणेशवाडी येथे क्रुषी कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

बॅक शाखा मॅनेजर कल्हापरे व्याज दर हे अत्यंत कमी असतात. बचत गट रेग्युलर राहील्यास त्यासाठी देखील बॅक मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देते. सध्या कांदा पिक मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा चाळी साठी देखील आपण कर्ज उपलब्ध करून देवु शकतो. लवकरच गोल्ड लोन सेवा सुध्दा सुरू असल्याचे सांगितले. शेती साठी सर्वात कमी व्याजदराने आपण कर्ज देत असतो.पहीले कर्ज रेग्युलर असल्यास कुठल्याही प्रकारे कर्ज देण्यास आम्ही समर्थ असल्याचे शाखा व्यवस्थापक प्रशांत कोल्हापुरे यांनी सांगितले.
तुमचे कर्ज हे रेग्युलर ठेवा तुम्हांला सात आठ दिवसात आपण त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो.

यावेळी शाखेचे अमोल चेपटे, सोनाली बेल्हेकर, पालवे सरपंच कैलास राव दरंदले, पोलीस पाटील संजय दहिफळे, बाळासाहेब तांदळे, उपसरपंच आदिनाथ तांदळे, सह ग्रामस्थ उपस्थित होते.
close