shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

✍️नारायणास्त्र✍️ आता दारु घरच्या नळाला !



ज्यात ज्यादा नफा तोच
निर्णय असतो फाईन!
माॅल, मार्केट, किराणा तही
मिळणार झिंगाट वाईन..!!
आशिष शेलार म्हणतात,
हा तर किरकोळ निर्णय
कळाला !
अचंबित होऊन नका जर दारू,
आलीच घरच्या नळाला..!!

राजेंद्र नारायणे..!
close