शिर्डी । प्रतिनिधी :-
महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी आज शिर्डी शहरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची औपचारिक भेट घेतली.
याप्रसंगी रविकाका कोते पा,श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त अविनाश दंडवते पा,युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष अमृत गायके पा,विद्यमान नगरसेवक तथा शहर उपाध्यक्ष सुरेश आरणे, एन,एस,यु,आयचे जिल्हा महासचिव सार्थक करमासे,सनी दंडवते,युवक ता.उपाध्यक्ष मदन मोकाटे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष हुसैन(पापाभाई) पठाण, अनुसूचित जमातीचे शहराध्यक्ष विजय पवार,शहर उपाध्यक्ष मोहसीन सय्यद,सरचिटणीस योहान गायकवाड,शहर संघटक राजु बर्डे,तुषार शेजवळ,विशाल बर्डे,दीपक भोसले,विजू पवार,मंगेश खाकाळे,कृष्णा गायकवाड,संतोष वाघमारे,साई पटाले,राम राऊत,करण पाटील,किरण राऊत,विशाल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर माहिती सचिन चौगुले पा.
अध्यक्ष-शिर्डी शहर काँग्रेस कमिटी,
नगरसेवक-शिर्डी नगरपंचायत शिर्डी यांनी दिली आहे.

