प्रहार अपंग क्रांती संघटना शाखा क्रमांक १२ या शाखेचे वकीलवस्ती येथे उद्घाटन.
इंदापूर प्रतिनिधी: दि.११ रोजी प्रहार अपंग क्रांती संघटना शाखा क्रमांक १२ या शाखेचे वकीलवस्ती येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर जिल्हा उपाध्यक्ष.बाबासाहेब पाडुळे ता.अध्यक्ष .अंनतराव गायकवाड ता.उपाध्यक्ष बापुराव काळे ता.सचिव रामदास चव्हाण ता.कार्याध्यक्ष नाना लावंड ता.प्रसिध्दी अध्यक्ष .ज्ञानदेव कांबळे ता.महिला अध्यक्ष कु.दिपाली वाघमोडे ता..कार्याध्यक्ष कु.शोभा शिंगाडे ता.शहराध्यक्ष सचिन सुर्यवंशी कळस शाखाध्यक्ष सौरभ आगलावे सणसर शाखाध्यक्ष. दिलीप अंकुश तसेच वकीलवस्ती शाखेचे अध्यक्ष पोपट चोरमले उपाध्यक्ष. मोहन सरवदे सचिव ज्ञानदेव घोगरे खजिनदार. काशिनाथ दरेकर महिला अध्यक्ष सिंधु लोखंडे उपाध्यक्ष. जयश्री कोरटकर सचिव.शालन भोसले तसेच सरपंच नाना खंदारे ग्रामसेवक ननवरे यावेळी उपस्थित होते.
प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने अपंग बांधवांना विविध योजनेचा लाभ व्हावा तसेच त्यांच्या अडीअडचणी यांना न्याय मिळावा यासाठी या संघटनेच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात असून त्याची बारावी शाखा वकील वस्ती या ठिकाणी उद्घाटन झाले.

