इंदापूर नगरपरिषदकरीता "विशेष रस्ता अनुदान "योजनेअंतर्गत विकास कामांना ५ कोटी निधी मंजूर...
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर नगरपरिषदेकरीता “विशेष रस्ता अनुदान योजने अंतर्गत २९ विकास कामांना व “वैशिष्ट्यपुर्ण योजने अंतर्गत १८ विकास कामांना मंजूरी देण्यात आली असून त्यासाठी एकूण ५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आली असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असून सदर कामांचे अंदाजपत्रक तयार करून तातडीने कामे सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांची यादी खालीलप्रमाणे....
१) इंदापूर शहरातील राजुसागर घर ते आकलुज रोड पर्यंत डांबरीकरण करणे (१० लाख). २) इंदापूर शहरातील दादा मखरे घर ते परमेश्वर मखेर घर अंडरग्राउड गटार व सिमेंट कोबा करणे, ३) इंदापूर शहरातील बाब्रस मळा येथे शेतकरी हॉटेल ते कारखाना रोड करणे (१७ लाख). ४) इंदापूर शहरातील बाब्रस मळा येथे अग्रवाल वखार ते कारखाना रोड ड्रेनेज करणे (१५ लाख).५) इंदापूर शहरातील प्रभाग क्र.८ मध्ये बाब्रस गल्ली येथे तनिष्का अपार्टमेंट ते तांबडी शाळा, बंटी बाब्रस अस घरापर्यंत रस्ता करणे (२० लाख). ६) इंदापूर शहरातील हिंदू स्मशान भुमी ते पांधारा नाला अंडरग्राऊड करणे (२० लाख). ७) इंदापूर शहरातील आपुणे घर ते शींगण गुरुजी घरापर्यंत रोड करणे, ८) इंदापूर शहरातील तिरुपती हाऊसींग सोसायटी अंतर्गत रस्ते व ड्रेनेज करणे, ९) इंदापूर शहरातील प्रभाग क्र. १ भैरवनाथ नगर येथील अंतर्गत रस्ते व ड्रेनेज करणे (एकूण १९ लाख). १०) इंदापूर शहरातील परीमल होसींग सोसायटी येथे अंतर्गत रस्ते करणे, ११) इंदापूर शहरातील व्यंकटेश नगर येथे अंतर्गत गल्ली बोळीत कॉक्रीटीकरण करणे (एकूण १९ लाख).१२) इंदापूर शहरातील नवीन तहसील कचेरी समोरील रस्ता करणे (१५ लाख).१३) इंदापूर शहरातील गफुर सय्यद घर ते श्रीनिवास घर ते बारामती रोड अंडरग्राऊड ड्रेनेज करणे, १४) इंदापूर शहरातील शाहु नगर अंतर्गत रस्ते व ड्रेनेज करणे व काँक्रीटीकरण करणे (एकूण २२ लाख).१५) इंदापूर शहरातील गणी शीकलगर घर ते किसन ढेरे घर रस्ता व अंडरग्राउड ड्रेनेज करणे, १६) इंदापूर शहरातील गोळे वाडा ते भुजबळ वाडयाकडे जाणाऱ्या बोळीत कॉक्रीटीकरण करणे, १७) इंदापूर शहरातील अंकुश काळे घर ते दत्तात्रय भीसे घर अंडरग्राऊड ड्रेनेज करणे, १८) इंदापूर शहरातील तुरे ते बागल अर्पाटमेंट रस्ता व अंडरग्राऊड ड्रेनेजे करणे, १९) इंदापूर शहरातील कांबळे गल्ली येथील पवार मेडीकल पासुन गोपी महाजन घर अंडरग्राऊड ड्रेनेज व कॉक्रीटीकरण करणे, २०) इंदापूर शहरातील कांबळे गल्ली येथील हॉटेल अशोक मागील बाजुने शेंडगे यांच्या घरापर्यंत अंडरग्राऊड ड्रेनेज व कॉक्रीटीकरण करणे (एकूण ३६ लाख).२१) इंदापूर शहरातील प्रभाग क्र.३ मध्ये राउत विहीर येथे वॉलकंपाऊड करणे, झाडे लावणे व काँक्रीटीकरण करणे (१० लाख).२२) इंदापूर शहरातील प्रभाग क्र.३ मध्ये ननवरे घर ते सावतामाळी रोड काँक्रीटीकरण करणे, २३) इंदापूर शहरातील अंबीकानगर भागात गल्ली बोळीत कॉक्रीटीकरण करणे व ड्रेनेज करणे, २४) इंदापूर शहरातील प्रभाग क्र.३ मध्ये ४० फुटी रोड ते आण्णा बनसोडे घरापर्यंत कॉक्रीटीकरण करणे, २५) इंदापूर शहरातील प्रभाग क्र.३ मध्ये जालींद राऊत ते बागल घरापर्यंत रस्ता करणे, २६) प्रभाग क्र.५ राजवली मज्जीद येथे काँक्रीटीकरण करणे, २७) प्रभाग क्र.७ दर्गा मज्जीद (दर्गा मज्जीद चौक) येथे दर्गा मज्जीद मध्ये लादीकरण (एकूण ३७ लाख). २८) भैय्या शेख घर ते सलीम पठाण घरापर्यंत डांबरीकरण करणे (१०लाख). २९) समत सय्यद घर ते जावेद शेख घरापर्यंत डांबरीकरण करणे (१० लाख). ३०) इंदापूर शहरातील आंबेडकर नगर, साठेनगर, लोकमान्य नगर, रामोशी गल्ली येथे 5 हायमास्ट बसवणे (एल.ई.डी. दिवे वगळून) (१०लाख). ३१) इंदापूर शहरातील मालोजीराजे व्यायाम शाळा दुरुस्ती करणे (२० लाख). ३२) इंदापूर शहरातील शीवराज मित्रमंडळ मंडई दुसरा मजला बांधणे (१५ लाख). ३३) इंदापूर शहरातील क्रांतीसिंह मित्रमंडळ (वडर गल्ली) सभा मंडप बांधणे (१० लाख). ३४) इंदापूर शहरातील प्रभाग क्र.१ आंबेडकर नगर, महात्मा फुलेनगर, पंटबंधारा वसाहत, राधीकानगर, तिरुपती सोसायट येथे हायमास्ट बसवणे (एल.ई.डी. दिवे वगळून), ३५) इंदापूर शहरातील व्यंकटेश नगर परीसरात हायमास्ट (लाईट) बसवणे (एल.ई.डी. दिवे वगळून)(एकूण ११लाख). ३६) इंदापूर शहरातील संतसेना महाराज भवन दुसरा मजला बांधकाम करणे (नाभीकसमाज), ३७) इंदापूर शहरातील शिवाजी नगर चौक ते राजेवली चौक येथे सुशोभीकरण करणे (१७ लाख).३८) प्रभाग क्र.८ मदीना मज्जीत (अकलुज नाका) येथे वॉल कंपाऊंड पूर्ण करणे व वजुखाना करणे, बाथरूम बांधणे, ३९) प्रभाग क्र.३ अल तक्वा मज्जीद (टेंभुर्णी नाका) येथे वॉल कंपाऊंड करणे (एकूण २९ लाख). ४०) प्रभाग क्र.८ महोमदिया मज्जीद (सरस्वतीनगर) येथे दुसरा मजला बांधणे (२० लाख). ४१) प्रभाग क्र.६ जुम्मा मज्जीउ (पंधरा-संभाजी चौक) वॉलकंपाऊंड, ताहरतखाना करणे, ४२) प्रभाग क्र.६ चांद तारा मज्जीद (कसबा) येथे सभामंडप बांधणे (एकूण १८ लाख).४३) नाभिक समाजासाठी हिंदु स्मशानभुमी समोरील जागेमध्ये संत सेना महाराज समाज मंदीर बांधणे (१० लाख). ४४) दुधगंगा शेजारील ख्रिश्चन ट्रस्ट जागे मध्ये वृध्दाश्रम व संरक्षण भिंत बांधणे (२० लाख). ४५) दर्गा मज्जीद मध्ये काँक्रीटीकरण करणे व फरशी बसवणे पत्राशेड काडून सभा मंडप बांधणे, वजुखाना व बाथरूम बांधणे (२० लाख). ४६) जुम्मा मज्जीद मध्ये पेवर ब्लॉक व सभा मंडप बांधणे व वॉल कंपाऊंड करणे व बाथरूम बांधणे (१५ लाख). ४७) मदीना मज्जीद मध्ये वॉलकंपाऊंड चे अपूर्ण काम पुर्ण करणे, वजुखाना करणे, महिलांसाठी बाथरूम बांधणे, सभा मंडप बांधणे, हायमास्ट दिवा लावणे, मदीना मज्जीद मध्ये गोरगरीबांच्या लग्नासाठी शादीखाना बांधने, (एल.ई.डी. दिवे वगळून) (२५ लाख).

