shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जीवाजी लगड यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केला सत्कार


प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : ८ /  नगर येथील दैनिक जनप्रवास चे प्रतिनिधी जिवाजी लगड यांची महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नगर तालुका कार्यकारणी सदस्य पदी  निवड झाल्याबद्दल नगर तालुका पंचायत समितीच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय प्रा .शशिकांत गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

सर्वांनी जीवाजी लगड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

 याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले साहेब ,जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ ,  जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ झोडगे , नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव जी म्हस्के, नगर तालुका पंचायत समितीचे सभापती रेखाताई गुंड, युवा नेते संदीप गुंड, नगर तालुका शिवसेनाप्रमुख राजेंद्र जी भगत , उपतालुका प्रमुख  प्रकाश कुलट, माजी पंचायत समिती सदस्य पोपटराव जी निमसे, माजी पंचायत समिती सभापती प्रविन दादा कोकाटे , आदी उपस्थित होते .
close