shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी अर्बन च्या वतीने सन्मान..!

राहुरी । फॅक्टरी - दि. २ जानेवारी :-
राहुरी अर्बन संस्थेचे वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बीड तालुका अध्यक्ष एकनाथ दादा शिंदे, पंचायत समिती पाथरी,  बीड चे पंचायत समितीचे माजी सभापती राजेश ढगे पाटील, पाथरीचे सरपंच विष्णू घोडगे यांनी संस्थेला सदिच्छा भेट दिली.त्या निमित्ताने संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करणेत आला. 

प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रगतशील शेतकरी तांबे पाटील, भाऊ गुंजाळ, अशोकराव गोपाळे, विषेश वसुली व विक्री अधिकारी  यादव साहेब, हॉटेल बाबा चे संचालक मुन्ना लांडगे आदी
close