शिर्डी । प्रतिनिधी :
आज बाबुराव गणपतराव कोते पाटील यांची साईबाबा संस्थान मधुन 39 वर्ष साईबाबांची सेवा पूर्ण करून, सेवापूर्ति झाली त्यानी 1982 ला साईबाबा संस्थान मधे नोकरीला सुरुवात केली, त्यानी चौकशी ऑफिस, चहा कैन्टीन, साईबाबांची नवैद्य कोठी,खरेदी विभाग, भंडार विभाग करून त्यांनी द्वारावती विभागात आज शेवटची डिवटी केली. ते साईभक्त तात्या कोते पाटिल यांचे नातू होते. त्यांनी आपल्या 39 वर्षाची नोकरी एक प्रामाणिक बाबांचा सेवक म्हणून पार पाडली.
अनेक वेळा त्यांना मन्दिर विभाग ,p r o विभाग, संरक्षण विभाग या ठिकाणी जाण्यास संस्थानने आग्रह केला, पन तो त्यांनी प्रामाणिक पने नाकारात त्यांनी हे वादग्रस्त विभाग सोडून कोणत्याही विभागात नोकरी करण्याची त्यांची तयारी आसे ,त्यांचा साईबाबा संस्थान च्या सर्व विभागातील लोकांशी एकदम जिव्हल्याचे संबंध असल्या कारणाने ते सलग साईबाबा संस्थान नोकरांची पत पेढ़ीत सलग दोन वेळा निवडून आले. व काही दिवस व्हाइस चेअरमन म्हणून काम पहिले. आशा प्रामाणिक सहकार्यचा सेवपूर्ती सत्कार करतानी सर्व सहकार्यांच्या डोळे पाण्यानी पानवले व पुढील आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.

