shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्याधिकारी नितिशकुमार यांच्या आदेशाप्रमाणे करण्यात आले पूर्णा नगरपालिकेत आरटीपीसीआर...!

पूर्णा । प्रतिनिधी (कलीम सय्यद):- पूर्णा नगरपालिकेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नगर पालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व
नितिश कुमार बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या सभागृहात आज 19 जणांचे  RTPCR  करण्यात आले.

मुख्याधिकारी नितिशकुमार बेलोरकर

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गाडेकर पाटील, एस.टी. पाटील, आरोग्य सहाय्यक श्री वाघमारे, समुपदेश आकाश जोंधळे, अधिपरिचारिका श्रीमती पूजा भांड यांनी केले.

तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात माहिर असलेल्या नितिशकुमार यांनी त्यांच्या हटके कामातून एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
close