shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सणसरच्या निंबाळकर कुटूंबाचे राजवर्धन पाटील यांनी केले सांत्वन

*सणसरच्या निंबाळकर कुटूंबाचे राजवर्धन पाटील यांनी केले सांत्वन*




इंदापूर प्रतिनिधी-
सणसर येथील जगदीश नाना निंबाळकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. आज निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहत निंबाळकर कुटुंबाचे सांत्वन केले.
  
शंभूराज जगदीश निंबाळकर यांचे कै. जगदीश नाना निंबाळकर वडील असून या परिवाराला दुःखातून सावरण्याची परमेश्वराने निंबाळकर कुटुंबाला शक्ती देवो अशी यावेळी राजवर्धन पाटील यांनी प्रार्थना केली.
close