shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर पुणे- सोलापूर हायवे लगत जोगेश्वरी मिसळीचा घेत आहेत आस्वाद.

इंदापूर पुणे- सोलापूर हायवे लगत जोगेश्वरी मिसळीचा घेत आहेत आस्वाद.

इंदापूर प्रतिनिधी: चटपटीत आणि स्वादिष्ट खाण्यासाठी अनेक जण नेहमी उत्सुक असतात अशा उत्साहा मध्ये हलकं आणि चवदार गावरान स्पेशल मिसळ व भेळ समोर दिसली की ताबडतोब जीबीला पाणी सुटते




 अशाच पद्धतीने पुणे सोलापूर हायवे लगत इंदापूर टेंभुर्णी नाक्याजवळ जोगेश्वरी मिसळ याचे प्रशस्त असे हॉटेल असून त्या ठिकाणी विविध सेवा-सुविधा सह स्वच्छतेच्या चांगल्या प्रकारची काळजी घेतलेली दिसून येते. त्या ठिकाणी तत्पर सेवा आणि उत्तम दर्जा यामुळे ग्राहक यांचा वाढता कल महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारी जोगेश्वरी मिसळ आणि भेळ गावरान पद्धतीने मिळत

 


असल्याने पुणे सोलापूर हायवे लगत प्रवास करणारे अनेक जण  अवर्जून या हॉटेलमध्ये मिसळ खाण्याचा आस्वाद घेत असल्याची माहिती कुमार शिंदे यांनी सांगितले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जोगेश्वरी मिसळ चा स्वाद घेण्यासाठी अनेकांनी या गावरान भेळचा आणि मिसळचा आस्वाद घेतला आहे.




यामुळे जास्त जास्त स्वच्छता आणि कोविड काळातील सर्व नियमांचे पालन करून सेवा देत आहोत असेही त्यांनी सांगितले. जोगेश्वरी मिसळ च्या वतीने सर्व ग्राहकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
close