shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर मध्ये गुन्हेगार दत्तक योजना राबवणार पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी.शेखर यांची माहिती..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 सोमवार दिनांक १७ डिसेंबर २०२२

अहमदनगर मध्ये गुन्हेगार दत्तक योजना राबवणार पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी.शेखर यांची माहिती..!!

अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वांत मोठा जिल्हा असून,गुन्हेगारीतही आव्हानात्मक आहे...

 

 
अहमदनगर :  जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वांत मोठा जिल्हा असून,गुन्हेगारीतही आव्हानात्मक आहे. त्यामुळे गुन्हेगार योजना याच नगर जिल्ह्यापासून सुरु करणार आहोत. त्यानंतर विभागातील पाचही जिल्ह्यांत ही योजना राबविली जाईल.

        तसेच राजकीयदृष्टया अहमदनगर हा जिल्हा संवेदशील असला तरी कोणताही राजकीय हस्तक्षेप होत नाही. असे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी सांगितले. 

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close