shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहाता तालुक्यातील लोहगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने फुलवली परसबाग! सर्वत्र कौतुक!


शिर्डी( प्रतिनिधी) :-
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डिंबर चंदाराणी भाऊराव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरात  फुलवली परसबाग  उपस्थितांनी  केले.

 कौतुक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक  घेत असलेल्या मुलांना  फळांची फुलांची ओळख निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रत्येक  जातीचे  एक एक झाड लावून      50 ते 55   फळेेे फुले व   कडधान्याची बाग फुलवली आहे शाळेच्या परिसरात ही परसबाग फुलवण्यासाठी लोहगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच स्मिता चेचरे उपसरपंच सुरेश चेचरे यांनी त्यांना  परसबाग फुलवण्यासाठी   पाण्याची उपलब्ध करून दिली या परस बागेतील  विविध रंगाचे फुले झाडे पाहून विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर हसू फुलले आहे सदर परसबागे  साठी  शाळेचे सर्व शिक्षक वृंद  मेहेर बाळासाहेब .कदम नंदू. शशिकांत  अंत्रे. प्रतिभा चेचरे. झरेकर चारुशीला. साळुंके  विजया. आदींनी या परसबागेसाठी विशेष प्रयत्नन केले विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक परस बागेला भेट देतात व शिक्षकांची कौतुकही करतात. शाळेमध्ये अशी विविध उपक्रम राबविल्याबद्दल  शाळेच्याया शिक्षकां कौतुक होत आहे
close