shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुशिला वडर यांचे निधन...!

भावपूर्ण श्रद्धांजली..!

पन्हाळा ।  ‌प्रतिनिधी :-
 तेलवे(ता.पन्हाळा)येथील सौ.सुशिला आण्णाप्पा वडर(77 वर्ष वय)यांचे निधन झाले.सांगली आय.टी.आयचे फोरमण राजू आण्णाप्पा वडर(पवार)यांच्या त्या मातोश्री होत.
वैभववाडी तालुका विस्तार अधिकारी अशोक वडर यांच्या भावजय होत, तेलवेचे पोलीस पाटील संतोष वडर,मी वडार महाराष्ट्राचा पन्हाळा तालुका सचीव सुरेश रामचंद्र वडर यांच्या चुलती होत.

त्यांच्या पशच्यात पती,सुन,नातवडे असा मोठा परीवार आहे.रक्षाविसर्जन रवीवार दि.30/1/2022 रोजी कोल्हापूर पंचगंगा येथे आहे 

      सुशिला वडर 

शोकाकुल:-मी वडार महाराष्ट्राचा  पन्हाळा तालुका सर्व पदाधिकारी व समस्त समाज बांधव.
💐💐💐💐💐💐💐💐
close