देहरे । प्रतिनिधी :
सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट मुक्काम पोस्ट शिंगवे नाईक,नगर मनमाड रोड, तालुका. नगर, जिल्हा. अहमदनगर,414111, महाराष्ट्र राज्य, यांच्या मालकीच्या नगर मनमाड हायवे लगत (बाबांचा मळा येथे) येथील चिंच फळ झाडांचा जाहीर लिलाव दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता देवस्थानच्या कार्यालयात ठेवण्यात आलेला आहे.
तरी पंचक्रोशीतील सर्व ईच्छुक बांधवांनी लिलावासाठी सहभागी व्हावे...! लिलावाच्या अटी व शर्ती देवस्थानच्या कार्यालयातील नोटीस बोर्डवर पाहावयास मिळतील....अधिक माहितीसाठी श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट, विश्वस्त मंडळ यांच्याशी संपर्क साधावा.....!असे कळविण्यात आले आहे.

