शिर्डी । प्रतिनिधी :
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते महमूद भाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिर्डी वि.का.स सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते, साईभक्त हाजी अब्दुल बाबा ची पण तू गफ्फार भाई पठाण, पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे, इंजिनीयर विशाल निकम, हाजी शमसुद्दीन भाई, सरदार भाई पठाण, आश्रफ भाई सय्यद, सलीम भाई सय्यद, कैलास गांगुर्ड, पत्रकार संजय महाजन व मित्रपरिवार उपस्थित होते.

