shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक कार्यकर्ते अरविंद आप्पा कोते यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
शिर्डी । प्रतिनिधी :-
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अरविंद आप्पा को ते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिर्डी विकास सोसायटीचे मा. चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते, राहुल रावते, राहुल आहेर, कैलास गांगुर्डे, संतोष ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते.
close