शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन):
वंचित बहुजन आघाडी शाखा पाचेगाव चे उद्घाटन दि. ०२/०१/२०२२भव्य सोहळा पार पडला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष विशाल भैय्या कोळगे ,जिल्हा उपाध्यक्ष विजय अंकल गायकवाड, जिल्हा महासचिव सुनिल ब्राह्मणे, तसेच श्रीरामपूर तालुकाध्यक्ष चरण दादा त्रिभुवन ,राहता तालुकाध्यक्ष दिपक भाऊ कसबे,राहुरी तालुकाध्यक्ष अनिल भाऊ जाधव, नेवासा तालुकाध्यक्ष उदय संजय कर्डक, नेवासा तालुका महासचिव डॅनियल भाऊ देठे(पाचेगाव),तसेच पाचेगावातील वंचित बहुजन आघाडी शाखा अध्यक्ष सहादु पवार, उपाध्यक्ष अखिलभाई तांबोळी सचिव डॅनियल भाऊ देठे,खजिनदार प्रविण भाऊ पंडुरे ,सल्लागार इस्माईलभाई शेख ,कार्याध्यक्ष अविनाश देठे,प्रसिद्धी प्रमुख प्रदिप गायकवाड, व आदी सदस्य, व आजच्या सभेचे अध्यक्ष, नारायण पा. नांदे, नेवासा तालुकाध्यक्ष नाभिक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड, सुभाषराव पाटील नांदे, रावसाहेब राक्षे,व पाचेगाव गावकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

