shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञानप्रबोधिनी पब्लिक स्कूल बेगमपुरा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.


प्रतिनिधी । औरंगाबाद : आज दिनांक.३/१/२०२२ रोजी ज्ञानप्रबोधनी पब्लिक स्कूल बेगमपुरा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  श्री. मिश्रा सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.याप्रसंगी  देवरे सर, खैरनार सर, श्रीमंती गायकवाड मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, वहिलवर मॅडम, आणि पालक उपस्थित होते.

close